Top Tags

हजारवाडी येथे २३ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न होणार

नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील हजारवाडी (पानोडी) येथे समस्त ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘२३ व्या अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन शनिवार, दिनांक २९…

शिर्डीतून १५०० साईभक्त ‘काशी-अयोध्या-नेपाळ’ यात्रेसाठी रवाना; ‘जय साईराम’च्या जयघोषाने अवघी शिर्डी दुमदुमली

​शिर्डी । झुंझार न्यूज साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत आज भक्तिमय वातावरणात एका ऐतिहासिक तीर्थयात्रेचे प्रस्थान झाले. ‘श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘साई निर्माण ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने…

वृक्षांना राखी बांधत मालदाड गावात अनोखे रक्षाबंधन साजरे

संगमनेर । झुंझार न्यूज तालुक्यातील डोंगरदऱ्या व निसर्गाने नटलेल्या मालदड गावात यावर्षी महिलांनी झाडांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक असे रक्षाबंधन साजरे केले आहे. मालदाड येथील चैतन्य श्री कानिफनाथ…

‘हा दरबार नाही, तर संवादाचे व्यासपीठ!’; नगरपालिका प्रशासनाचा जनतेला मदतीचा हात

नगरपालिका आपल्या सोबत: प्रलंबित प्रश्न सुटणार, पारदर्शक कारभारावर भर पुणे झुंझार न्यूज “नगरपालिका प्रशासन हे केवळ कागदोपत्री काम करणारे केंद्र नसून, ते सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे एक सक्षम व्यासपीठ आहे.…

ज्ञानेश्वरी ग्रंथ संकटावर मात करण्याचा अध्यात्म मार्ग_रमेशगिरी महाराज

कोपरगाव । झुंझार न्यूज भौतिक सुखात मनुष्याला अध्यात्माचा काहीसा विसर पडत आहे, प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या संकटावर मात करण्याची प्रेरणा व अध्यात्म ज्ञानाची शिकवण, तसेच १८ विविध योगाबद्दलचे ज्ञान एकमेव…

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.…

आश्वी आणि जोर्वे गटासाठी विकास निधीची सरूनाथ पाटील उंबरकर यांनी केली मागणी

संगमनेर-कोल्हार रस्त्यावर सुनेत्रा पवार यांचे जंगी स्वागत आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना,…

‘महिलांच्या सुरक्षेसाठी माझा कायदा बुलडोझर कायदाच’ – डॉ. सुजय विखे पाटील यांचा ठाम निर्धार

राहाता नगरपरिषदेत रक्षाबंधनाचा उत्साह राहाता । झुंझार न्यूज पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राहाता नगरपरिषदेत आज एका भावूक आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा भारतीय जनता…

धनगरवाडीत रचला गेला ऐतिहासिक विश्वविक्रम; सव्वापाच लाख भाविकांच्या ‘वंदे मातरम्’ निनादाने अवघा परिसर भक्तीने दुमदुमला!

पुण्याचा विक्रम मोडला; ५ लाख २५ हजार भाविकांचा सहभाग, ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झरेकाठी । झुंझार न्यूज ‎ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या संत योगीराज…

पानोडी येथील सरदार शिवराव थोरात विद्यालयात सरदार थोरात यांची पुण्यतिथी साजरी; विविध क्रीडा स्पर्धांनी वेधले लक्ष

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात सरदार थोरात यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि आदराच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात विविध सामाजिक…