Top Tags

दर्जाबाबत तडजोड खपवून घेणार नाही- आ.खताळ

विधी महाविद्यालय ते एकता चौक रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी. निधी आपण उपलब्ध करून…

शिवसेना शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवा -आ खताळ

पारेगाव बुद्रुक येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ २ कोटी १५ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या शाखांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येत आहे. शिवसेनेचे…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशूधन वाचवण्याचे आव्हान! संगमनेर तहसीलदारांचा ‘माध्यम संवाद’; शेतकऱ्यांनी चाऱ्याच्या निर्मितीवर भर द्यावा..

झरेकाठी । झुंझार न्यूज अलनीनोच्या प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून संगमनेर तालुकाही या भीषण वावटळीत पूर्णतः होरपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवरून…

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून आदिवासी चिमुकल्यांना मायेची उब!

एकविरा फाउंडेशन व बीएसटी आर्मीच्या वतीने ३०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप संगमनेर । झुंझार न्यूज राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजातील गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे…

स्व.इंदिराजी गांधी यांचे देशाचे एकात्मतेसाठी बलिदान – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृत उद्योग समूहाच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज देशातील गरिबी हटाव चा नारा देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी यांचे कणखर…

नव्याने घोषित अनन्य विशेष न्यायालयात सागर शेजवळ खून खटला चालवा!

एन.डी.एम.जे.चे राज्य सचिव वैभव गिते यांची मागणी; खटला तातडीने निकाली काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शिर्डी । झुंझार न्यूज मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतलेल्या…

शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा एल्गार!

मातंग समाजाला विरोध नाही, भाजप सरकारच्या धोरणांना विरोध शिर्डी । झुंझार न्यूज अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक वातावरण तापले असतानाच शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाच्या विरोधात…

समाजरत्न’व पत्रकार भूषण पुरस्कारांचे वितरण चार नोव्हेंबरला कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक । झुंझार न्यूज न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री कै. बबाबाई मारुती घुगे यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना फराळ वाटप आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘समाजरत्न’ पुरस्कार व पत्रकार भूषण…

अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिघे

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांना दुष्काळी परिस्थितीची पशुपालकांना मदत…

भारताच्या मा. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना शनिवारी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन

संगमनेर । झुंझार न्यूज भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 42 व्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.30 वा.…