नाशिक । झुंझार न्यूज

 

न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री कै. बबाबाई मारुती घुगे यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना फराळ वाटप आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘समाजरत्न’ पुरस्कार व पत्रकार भूषण प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद नगर, सिडको येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात होणार आहे.

सोहळ्यास श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम महाराज घुगे, मोहन रंगनाथ घुगे, वंजारी सेवा संघाचे गुजरात अध्यक्ष तथा उद्योगपती ,आमदार सीमा हिरे, गोकुळ गिते, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरीभाऊ कारभारी गिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश गिते, ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी पानसरे, ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड, मुंबई भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण तिंदमे, नगरसेविका छायाताई दिलीप देवांग, ज्येष्ठ समाजसेवक अमित नहार, कृषी अधिकारी रणजित आंधळे आणि समाजसेवक देवा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुना बाळासाहेब घुगे आणि बी. के. नागरे यांनी केले आहे. भोजराज गिते, सुरत; डॉ. उल्हास कुटे, कांती केदारे सर, सुनील दगडू आप्पा घुगे, रोहिदास आव्हाड आणि मारुती इलग यांचे सहकार्य लाभत आहे.


कार्यक्रमाप्रसंगी समाजभूषण पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात येणार आहे.

– सौ. दिपाली ताई,गणेश गिते, नगरसेविका, म.न.पा. नाशिक.,
– . बाबुराव कारभारी घुगे , बँकिंग क्षेत्र तथा वित्तीय सल्लागार,
– मा.सौ. प्रियंकाताई दुंदे – नगरसेविका तथा समाजसेविका,
– अनिल कहाले – सामाजिक कार्यकर्ते, नागपूर,
.डॉ. चेतनाताई सेवक – राधिका फाउंडेशन अध्यक्षा,
-सौ. प्रणितीताई पाटील – जनबाधिलकी संस्था अध्यक्षा,
. शरद् कचरू घुगे – नवी मुंबई, पोलिस,
-सौ. लता ताई दिनकर पाटील – मा. नगरसेविका, म.न.पा. नाशिक.,
ओम प्रकाश जोशी अध्यात्मिक क्षेत्र, सुरत,
-.डॉ.श्री. निरंजन नंदन – वैद्यकीय सेवा, सिडको,
.श्री. शैलेश जावळे युवा उद्योजक, नाशिक,.
-. शोभन प्रकाश सोनवणे – समाजसेविका आश्वी ता. संगमनेर,
. खंडू कोटकर – दिव्यांग रत्न, निफाड,.डॉ. सिध्देश देशमुख – एम.डी. मेडीसीन, आरोग्य सेवक,
. बाळासाहेब मल्हारी बोडके – सेवानिवृत्त कक्ष अधिकारी,
– भरत रामभाऊ कानकाटे – सामा बांधकाम व्यावसायिक,
नितीन नेर साहेब – उपायुक्त नाशिक, म.न.पा. समाज कल्याण विभाग
सचिन काजळे – समाजसेवक, नाशिक.
– मा.सौ. विलाबाई देविदास पगारे – समाजसेविका, सिडको
– . गजानन रनबावळे – समाजसेवक, नाशिक. तसेच

पत्रकार भूषण पुरस्कार दैनिक सार्वमत, दैनिक नायक, दैनिक प्रभात चे पत्रकार सोमनाथ डोळे संगमनेर

किरण लोखंडे मुख्य संपादक दैनिक पुण्यनगरी,
चंदन अभिमान खरे – संपादक रणभूमी,

जयवंतराव महाजन – मुख्य संपादक दैनिक महासागर, नितीन चव्हाण – संपादक दैनिक पंचनामा,
संतोष विश्वास लचके – संपादक लोकशाही न्यू-

आयोजकांनी आव्हान केले आहे की जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्ते व नागरिक पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *