Category: सामाजिक

हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ४१६ विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

१०३ विद्यार्थ्यांमध्ये विविध नेत्रविकार आढळले; स्क्रीन टाइम आणि २०-२०-२० नियमाबाबत मार्गदर्शन संभाजीनगर । झुंझार न्यूज हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयातर्फे पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या…

घुलेवाडी ग्रामस्थांच्या पाठपुराव्यातून कानिफनाथ देवस्थानला इनाम जमीन

संगमनेर । झुंझार न्यूज घुलेवाडी गावचे आराध्य दैवत कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या इनाम जमिनीसाठी गावातील नागरिकांनी एकोप्याने सातत्याने पाठपुरावा केला.योग्य कायदेशीर लढाई केली, त्यामुळे या लढ्याला मिळालेले यश…

शेतकऱ्यांच्या जीवनात बैलपोळ्याचे मोठे महत्त्व – माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात

सर्वत्र पाऊस पडून शेतकरी आनंदी व्हावा, मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची ईश्वराकडे प्रार्थना संगमनेर । झुंझार न्यूज भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या सोबत अहोरात्र शेतात राबून मातीला सोनं बनवणारा…

गणेश उत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर 14 सप्टेंबर…

काय ते डोंगर, काय त्या दऱ्या…!

साई निर्माण ग्रुपची नेपाळ तीर्थयात्रा संपन्न; १५०० भाविकांचा भक्ती अन् निसर्गाचा अविस्मरणीय प्रवास आश्वी । झुंझार न्यूज “काय ते डोंगर, काय त्या दऱ्या, काय तो निसर्ग…!” नेपाळच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमधून प्रवास…

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता”; झरेकाठी येथे अश्विनीताई हारदे यांच्या कीर्तनाने भक्तीचा मळा फुलला!

झरेकाठी । झुंझार न्यूज “मृत्यूलोकात जन्म घेऊन जो कृष्णालाच आपले सर्वस्व मानतो, त्याच्या जीवनाचे सार्थक होते. कलियुगात रक्ताची नातीही स्वार्थापोटी दुरावू शकतात, पण भगवान श्रीकृष्ण हेच असे एकमेव नाते आहे,…

भक्ती आणि धैर्याचा अनोखा संगम! साई निर्माणची १२ ज्योतिर्लिंग यात्रा नेपाळमध्ये दाखल

१५०० भाविक आज घेणार पशुपतिनाथ दर्शन काठमांडू (नेपाळ) । झुंझार न्यूज साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘१२ ज्योतिर्लिंग’ यात्रेने सोमवारी दिमाखात नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. सुमारे १५००…

कैलासवासी नामदेव धोंडीबा चकोर यांच्या रक्षा विसर्जनातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

संगमनेर तालुक्यातील खळी येथे वृक्षारोपण करून रक्षा विसर्जनाची अनोखी परंपरा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, तसेच माजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे विश्वासू…

झरेकाठी येथे ४८ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ ; भागवताचार्य कृष्णाजी महाराज शास्त्री दरेगावकर यांचे कीर्तन संपन्न

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील हनुमान मंदिरात ४८ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला आहे. यावेळी पहिल्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. कृष्णाजी…

साई निर्माण ग्रुपच्या ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्प पूर्ती यात्रा’चे बनारस नगरीत ऐतिहासिक आणि उत्साहात स्वागत!

​वाराणसी (काशी) । झुंझार न्यूज साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित बहुचर्चित ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्प पूर्ती यात्रा’ ३१ ऑगस्ट रोजी पवित्र बनारस (काशी) नगरीत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात दाखल झाली.…