Category: आरोग्य

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच…

सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची_ योगगुरु उत्तमभाई शहा

कोपरगांव । झुंझार न्यूज प्रत्येकाचे जीवन भौतीक धावपळीमुळे धोक्याचे झाले आहे, अती श्रम, अती भ्रमणध्वनीचा वापर, निकस अन्न, कमी झालेली झोप, अॅलोपॅथी औषधांचा अतिरिक्त वापर, भेसळ, नैसर्गिक असंतुलन यामुळे प्रत्येकजण…

बालपण इंग्लिश मिडिअम स्कूल, पानोडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; योगासने आणि निबंध स्पर्धेने रंगला सोहळा

आश्वी । झुंझार न्यूज येथील ‘बालपण इंग्लिश मिडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याच्या…

योग करणे ही काळाची गरज – आमदार अमोल खताळ

योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा संगमनेर । झुंझार न्यूज . आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात निरोगी राहण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योग करणे…

आरोग्यदायी जीवन शैलीसाठी योग साधनेचा स्विकार प्रत्येकाने करावे ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । झुंझार न्यूज योगा सारख्या प्राचीन ज्ञानाचे जागतिक चळवळीत रूपांतर होणे हा भारत देशाचा मोठा गौरव असून,आरोग्यदायी जीवन शैलीसाठी योग साधनेचा स्विकार प्रत्येकाने करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री…

एकविराच्या शिबिरात 143 महिलांची कॅन्सर तपासणी

एकविरा क्रीडा महोत्सवात मोफत कॅन्सर तपासणी संगमनेर । झुंझार न्यूज धावपळीचे जीवन, वाढलेला तणाव आणि असंतुलित आहार यांसह विविध कारणांमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण हे दुर्दैवी झाले आहे. याबाबत महिलांमध्ये जनजागृती…

अफवांना बळी न पडता मुलींनी लस घेणे आवश्यक- सौ खताळ

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एच पी व्ही लसीकरणाचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज पोलिओपासून ते विविध आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. एचपीव्ही ही लस यापूर्वी खाजगी स्तरावर उपलब्ध…

मांचीहिल येथे ४५ दिवसीय भव्य ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन; मोफत तपासणीसह शस्त्रक्रियांचीही सोय

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील प्रसिद्ध ‘अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल व महाविद्यालय’ यांच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी…

पिंप्री लौकी येथे प्रवरा दंत महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना व दंत चिकित्सा शिबिर उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील पिंप्री लौकी-अजमपुर या परिसरातील सुमारे सहा ते सात हजार लोकसंख्येच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याची दारे खुली करून देण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे दंत…

हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक स्तरावर सन्मान

कोपरगाव । झुंझार न्यूज हृदयरोग उपचार क्षेत्रात नवे क्षितिज गाठणाऱ्या आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीच्या सुवर्णपरंपरेला नवे तेज देणाऱ्या वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित “अँड्रियास ग्रुएंत्झिग…