गणरायाच्या चरणी बळीराजावरील संकट दूर करण्याची विखे पाटलांनी केली प्रार्थना; जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याची केली विनंती
झरेकाठी । झुंझार न्यूज प्रवारानगर येथे पारंपरिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी, पाणीटंचाई, दुष्काळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. : राहाता तालुक्यातील प्रवरानगर…
पशुधन विमा योजनेच लाभ घ्या सामाजिक कार्यकर्ते भिकाजी वाणी
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी पशुधन विमा योजनेचा लाभ घ्या असे आव्हान झरेकाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी वाणी यांनी पशुपालक यांना केले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन…
आश्वी पोलिसांकडून हरवलेले ११ मोबाईल हस्तगत!
आश्वी । झुंझार न्यूज नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात आश्वी पोलिसांना मोठे यश आले आहे. आश्वी पोलीसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ११ मोबाईल फोन शोधून काढत मूळ मालकांच्या स्वाधीन केले.…
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे : मंत्री विखे पाटील यांची गणरायाकडे मागणी
झरेकाठी । झुंझार न्यूज “भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजाला सुखी कर, आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे,” अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन
माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी जगन्नाथ पुरी व कृषी संस्कृतीचे दर्शन कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणाबरोबर सामान्यांना त्रास–आमदार तांबे पृथ्वीवरील सर्व विघ्न दूर कर–डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रार्थना संगमनेर…
आर. जे. गायकवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त चैत्यभूमीवर चिवरदान व फळवाटप
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी, मुंबईतील भारत सरकारच्या पोस्टल विभागातील युनियनचे झुंजार नेते आणि पॅंथर-आरपीआय चळवळीतील ज्येष्ठ नेते आर. जे. गायकवाड यांच्या २१व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबई…
श्री.क्षेत्र बाबीर येथे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा संपन्न
इंदापूर तालुक्यातील बाबीर देवस्थान राज्यभरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान – मा.मंत्री बाळासाहेब थोरात चांगला पाऊस पडून शेतकरी बांधवांची चिंता मिटू दे – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील लाखो…
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वळविण्याच्या सर्वेक्षणाला मंजुरी : जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
झरेकाठी । झुंझार न्यूज “कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले तरच सहकारी साखर कारखान्यांच्या अर्थकारणाला भक्कम पाठबळ मिळणार आहे. पाण्याची जबाबदारी माझी, तुम्ही फक्त एकरी उसाचे उत्पादन वाढवा,” असे आवाहन करतानाच,…
हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ४१६ विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
१०३ विद्यार्थ्यांमध्ये विविध नेत्रविकार आढळले; स्क्रीन टाइम आणि २०-२०-२० नियमाबाबत मार्गदर्शन संभाजीनगर । झुंझार न्यूज हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयातर्फे पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या…
५ दिवसीय बँकिंग आठवड्यासाठी UFBUचा देशव्यापी संप
संगमनेरमध्ये बँक कर्मचारी व अधिकारी एकजुटीने संपात सहभागी होणार संगमनेर । झुंझार न्यूज बँकिंग क्षेत्रात ५ दिवसीय कार्यपद्धती (Five Day Banking) तातडीने लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी United Forum of…
