Category: मनोरंजन

श्रीरामपूरचा जावई गेला… नाना पाटेकरांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा

मुंबई । झुंझार न्यूज मराठी मातीचा रांगडा बाज, दमदार आवाज, चेहऱ्यावरचे विलक्षण भाव आणि संवादफेकीची अनोखी शैली यामुळे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या…

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक महोत्सव गरजेचा : माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा युवक महोत्सवची गरज आहे. आजचा युवक हा केवळ नोकरी मागणारा न राहता त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांच्या…

पाथरे केंद्रातील प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात ४१८ नवोदित कलाकारांचा कलाविष्कार!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनगाथेतून इतिहास, संस्कृती आणि सामाजिक संदेशाचे प्रभावी दर्शन झरेकाठी । झुंझार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पाथरे केंद्रात आयोजित…

बुधवारी संगमनेर मध्ये महामेळा व महावादन

आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन 750 वादक कलावंत सहभागी होणार संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर शहर व तालुका हे सांस्कृतिक दृष्ट्या वैभवशाली…

मांग’ शब्द वगळू नका, तो विठाबाईंच्या संघर्षाचा अन स्वाभिमानाचा इतिहास आहे; ‘ईठा’ चित्रपटावरून नवा वाद पेटला

कोपरगांव । झुंझार न्यूज मराठी लोकनाट्य तमाशाच्या इतिहासात आपल्या कलेने आणि संघर्षाने सुवर्णक्षण लिहिणाऱ्या ज्येष्ठ कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत…

उद्योग जगतातील लखलखता तारा कल्पित वाकचौरे यांचा संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार

संगमनेर । झुंझार न्यूज उद्योग क्षेत्रात आपल्या कतृत्वाने केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार लंडन, ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांत यशाची पताका फडकवणारे युवा उद्योजक कल्पित विजयराव वाकचौरे यांचा संगमनेर येथे गौरव…

पाचव्या दिवशी रंगमंचावर ‘एन्ट्री’ आणि नाव पडलं ‘रघुवीर’; तमाशा सम्राट पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या जन्माचा ‘तो’ अनोखा किस्सा!

मुंबई । झुंझार न्यूज तमाशा ही महाराष्ट्राच्या मातीतील केवळ लोककला नसून ती एक जिवंत परंपरा आहे. या परंपरेला अनेक दिग्गज कलावंतांनी आपल्या रक्ताने आणि घामाने सिंचन केले आहे. यातीलच एक…

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत; “हा तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा सन्मान,” आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार

संगमनेरच्या अभिमानाचा क्षण; पद्मश्री सन्मानाने शहराचा मान उंचावला संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी…

शिबलापूरच्या लेकीची पोलीस दलात भरारी! आचल आव्हाडची मिरा-भाईंदर पोलीस दलात चालकपदी निवड; ग्रामस्थांकडून जंगी सत्कार

शिबलापूर । झुंझार न्यूज जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहेत. याचाच प्रत्यय संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे पाहायला मिळाला. येथील…