Top Tags

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

संगमनेर । झुंझार न्यूज पुरोगामी विचारांचे पाईक,जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक तथा नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार…

कोल्हेवाडीत आदिवासींच्या जागेवर ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर ताबा?

एकलव्य संघटनेचा १० जून रोजी संगमनेर पंचायत समितीवर धडक मोर्चाचा इशारा आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी (वाकन) येथील आदिवासी हिंदू भिल्ल समाजाच्या खासगी मालकीच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीररीत्या…

​अहिल्यानगर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष ‘खाकी’चा गौरव; १६ वर्षांच्या सेवेनंतर अनिल शेंगाळे यांचे पोलीस हवालदारपदी प्रमोशन

​१३ वर्षे गोपनीय विभागात यशस्वी कामगिरी; अकोले, आश्वी, श्रीरामपूरसह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात बजावली सेवा ​आश्वी । झुंझार न्यूज कर्तव्यनिष्ठा, अचूक कार्यपद्धती आणि पोलीस दलाप्रती असलेल्या सातत्यपूर्ण समर्पणाच्या जोरावर अहिल्यानगर…

मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना ‘एमआयडीसी’मध्ये नोकरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आश्वी । झुंझार न्यूज मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दशरथ वर्पे हे सतत काम करणारे सेवाव्रती शिक्षक – माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

आदिवासी आश्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापकांचा सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज जयहिंद आदिवासी आश्रम शाळेने विविध स्तरावर चांगले यश मिळून राज्य पातळीवर आपला गुणवत्तेतून लौकिक निर्माण केला आहे. या…

81 लाख लाडक्या बहिणी अपात्र करून सरकारने महिलांना धोका दिला

सरकारकडून लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका संगमनेर । झुंझार न्यूज लाडक्या बहिणींनी मतदान केले म्हणून सध्याचे महायुती सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यातील 81…

Mission 50L’ : संगमनेरच्या भूमीत नवी दुग्धक्रांती; आता प्रत्येक गोठ्यात गाजणार ५० लिटर दुधाची गाथा!

आश्वी : राजेश गायकवाड सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ३० मार्च २०२६ रोजी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. ‘राजहंस दूध समूह’ (संगमनेर तालुका सहकारी…

समनापूर जवळील प्राणघातक हल्ल्यातील दोन्ही मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज अखेर गजाआड

संगमनेर पोलिसांची पुण्यातून धडाकेबाज कारवाई संगमनेर । झुंझार न्यूज तब्बल महिन्याभरापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे झालेल्या भीषण आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार याला अटक करण्यात संगमनेर…

पिंपरणे येथील त्या दुर्दैवी घटनेने जिल्हा सुन्न; शालिनीताई विखे पाटील यांनी घेतली ठोंबरे कुटुंबाची भेट,

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ठोंबरे कुटुंबावर कोसळलेल्या काळाच्या घाताने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा सुन्न झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात फिरायला गेलेल्या सचिन ठोंबरे, त्यांच्या पत्नी…

कर्तव्यावर असताना निधन झालेल्या आशा सेविका विमल भोसले यांच्या कुटुंबाला संघटनेचा मदतीचा हात

आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त आश्वी । झुंझार न्यूज शासकीय सर्वेक्षणाचे काम करत असताना अचानक प्रकृती बिघडून निधन झालेल्या कोल्हार येथील आशा सेविका श्रीमती विमल भोसले यांच्या कुटुंबाला ‘आशा कर्मचारी संघटना…