Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/zunjharn/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Zunjhar News - "ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
Top Tags

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

मुंबई । झुंझार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज नवीदिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेवून आभार मानले. राज्यसभेत सलग तीन वेळा…

युद्धजन्य परिस्थितीतून सुखरूप सुटका झाल्यानंतर सुपरस्टार अजित कुमार साईचरणी

शिर्डीत घेतलं मनोभावे दर्शन शिर्डी । झुंझार न्यूज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘थाला’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अजित कुमार याने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून…

संगमनेर-अकोलेच्या जनतेचा विचार करा; ना. विखे पाटलांच्या रेल्वे विभागाला कडक सूचना

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग आता मूळ आराखड्याप्रमाणेच? संगमनेर । झुंझार न्यूज प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या आराखड्यात झालेल्या बदलामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या…

अफवांना बळी न पडता मुलींनी लस घेणे आवश्यक- सौ खताळ

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एच पी व्ही लसीकरणाचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज पोलिओपासून ते विविध आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. एचपीव्ही ही लस यापूर्वी खाजगी स्तरावर उपलब्ध…

एकविरा व एसएमबीटीच्या वतीने शनिवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

महिला व युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन संगमनेर । झुंझार न्यूज सध्या वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण हे अत्यंत चिंताजनक असून त्यावर योग्य उपचार घेतल्यास कॅन्सर बरा होत आहे. शनिवार दिनांक 14…

विजेच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले वीज कनेक्शन सुरू करा – डॉ.जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंझार न्यूज राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात तरुणांचे आयकॉन

स्वतंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी…

सात्रळ च्या प्रबलिंत प्रश्नाबाबत विखे पाटलांना साकडं

बाजारपेठेतील रस्त्यासाठी निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार झरेकाठी । झुंझार न्यूज सात्रळ (ता. राहुरी) परिसरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सात्रळच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…

नुसतेच टाक चारा आणि काढ धारा’ ही मानसिकता बदला; दुग्धव्यवसाय व्यावसायिक करा – रणजीतसिंह देशमुख

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आधुनिक नियोजनाची गरज; दूध उत्पादकांना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन संगमनेर । झुंझार न्यूज दुग्धव्यवसाय हा आता केवळ शेतीला जोडधंदा राहिलेला नसून, तो एक स्वतंत्र आणि मोठा उद्योग…

सात्रळच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विखे पाटलांना साकडे;

बाजारपेठेतील रस्त्यासाठी निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार झरेकाठी । झुंझार न्यूज सात्रळ (ता. राहुरी) परिसरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सात्रळच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…