संगमनेर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय! भटक्या श्वानांना आता ‘मायक्रोचिप’; असा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिलीच नगरपरिषद
संगमनेर । झुंझार न्यूज शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संगमनेर नगरपरिषदेने एक अत्यंत धाडसी आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांना…
वारकऱ्यांचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती; विखे पाटील परिवाराची सेवाभावाची परंपरा आषाढी वारीतही कायम
जनसेवा फाउंडेशनतर्फे १५ हजार रेनकोट व शबनम बॅगचे वाटप हजारो वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भव्य निवास व भोजन व्यवस्था पंढरपूर । झुंझार न्यूज “वारकरी बांधवांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती…
बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वी येथे ‘जागतिक आंबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
पानोडी । झुंझार न्यूज येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वी येथे ‘जागतिक आंबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ फळांचा राजा म्हणून आंब्याचा आस्वाद न घेता,…
अश्वि इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी;
आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनमानसातील लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील अश्वि इंग्लिश स्कूल येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या…
झरेकाठी परिसरात बिबट्याची दहशत; दोन दिवसांत दोन हल्ले, वनविभागाच्या पिंजऱ्याकडे बिबट्याची पाठ
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला असून, मानवी हल्ल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणावर…
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करणाऱ्याविरोध लोणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
झरेकाठी । झुंझार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून, बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा…
वारी पंढरीची… ज्ञानगंगा प्रवरेची: ४० हजार विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीने अवघे प्रवराकाठ विठ्ठलमय!
झरेकाठी । झुंझार न्यूज भक्ती, संस्कृती आणि संस्कारांची अखंड परंपरा जपत, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित “वारी पंढरीची… ज्ञानगंगा प्रवरेची” हा अभिनव उपक्रम…
नगर जिल्ह्याचा राजकीय पारा चढणार; जिल्हा बँक, झेडपी अन् ८५० ग्रामपंचायतींची रणधुमाळी!
पुढील सहा महिने राजकीय वातावरण तापतेच राहणार १५८५ दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपण्याची चिन्हे अहिल्यानगर । झुंझार न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडणार आहे.…
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयात शुक्रवारी अभंगवारी
संगमनेर । झुंझार न्यूज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर शहरात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने के बी दादा सभागृहामध्ये शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता अभंग व…
पानोडीत माशांच्या सुळसुळाटामुळे जनजीवन विस्कळीत;
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रावसाहेब घुगे यांचा आंदोलनाचा इशारा आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरात सध्या माशांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. गावातील पोल्ट्री व्यवसायामुळे माशांची संख्या प्रचंड…
