सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत: सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर वनविभागाकडून पिंजरा तैनात; ग्रामस्थांकडून संताप व्यक्त
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील मगर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) दिवसाढवळ्या…
खेलो इंडिया’मुळे ग्रामीण खेळाडूंना नवी भरारी; अहिल्यानगर क्रीडा क्षेत्रात आघाडीवर -डाॅ.सुस्मिता विखे पाटील
प्रवरेत १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ झरेकाठी । झुंझार न्यूज . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्याची कमतरता नाही; त्यांना केवळ योग्य संधी, मार्गदर्शन आणि…
निमगाव जाळीतील गोरक्षवाडीत तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला; सोन्याच्या दागिन्यांसह लाखांची रोकड लंपास
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील गोरक्षवाडी परिसरात मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य करत सोन्याचे…
झरेकाठी परिसरात बिबट्याचा थरार; दोन शेळ्या ठार, नागरिकांमध्ये संतापाची लाट
वनविभागाकडून पंचनामा पूर्ण; ड्रोनद्वारे बिबट्याला जेरबंद करण्याची सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांची मागणी झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकामागून एक पाळीव प्राण्यांवर…
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जाहीर!
संहिता राजन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य, सचिन शिंदे यांना नाट्यसेवा, तर मालती इनामदार यांना कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवारातर्फे ३६ व्या वर्षाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा मराठी अभ्यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार; सुरेंद्र…
रहिमपूर येथे १२ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा !
झरेकाठी । झुंझार न्यूज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी साम्राज्य ग्रुप, रहिमपूर यांच्या वतीने बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रहिमपूर (ता. संगमनेर) येथे भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन…
जीवन मंगलमय करणारे रामायण, तर मृत्यू मंगलमय करणारी श्रीमद् भागवत कथा : ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे
सोनगाव येथे ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस उत्साहात झरेकाठी । झुंझार न्यूज जीवन मंगलमय करायचे असेल तर रामायण कथा आणि मृत्यू मंगलमय करायचा असेल तर श्रीमद् भागवत कथा…
आश्वी-उंबरी बाळापूर रस्त्यावरील ‘कपारी’ ठरताहेत जीवघेण्या; साईड पट्ट्या तातडीने भरण्याची आशिष शेळके यांची मागणी
आश्वी । झुंझार न्यूज आश्वी ते उंबरी बाळापूर या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या खचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने…
ऑगस्ट क्रांती दिनाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे महत्त्व – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींच्या विरोधात तरुणाई सक्रिय संगमनेर मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा संगमनेर । झुंझार न्यूज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिन चले…
स्व. अशोकराव गायकवाड अहिल्यानगरचे ‘सम्राट’च होते; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
अहिल्यानगर | झुंझार न्यूज “नेहमी अन्यायाला गाडा असे म्हणत अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अशोक गायकवाड. आंबेडकरी चळवळीला आधार देण्यासाठी त्यांनी नेहमीच निर्भीड भूमिका घेतली. सम्राट अशोकांप्रमाणेच ते खऱ्या…
