अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सर्व एकच ; डॉ. सुजय विखे पाटील
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना समन्वयाचे आवाहन राजूर । झुंझार न्यूज राजकारणात आरोप-प्रत्यारोप, मतभेद आणि निवडणुकीतील संघर्ष हा लोकशाहीचा भाग असला, तरी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे नियोजन आणि तालुक्याच्या विकासासाठी…
