अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार…;
पुणे । झुंजार न्यूज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ…
