Tag: अजित पवार यांचा 26/22 फार्मुला ठरला

लोकसभा निवडणुकीचा भाजपासह एकनाथ शिंदे , अजित पवार यांचा 26/22 फार्मुला ठरला !

मुंबई । झुंजार न्यूज राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती…