अन्नदान हीच खरी वारी सेवा” — ह.भ.प. संजयजी महाराज जगताप
श्रीक्षेत्र भऊर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्यात प्रेरणादायी मार्गदर्शन; आश्वी खुर्द येथे वारकऱ्यांसाठी अन्नदान! आश्वी । झुंझार न्यूज वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून संत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि…
