अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध: सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका
झरेकाठी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक पार पडली. जिल्ह्यात…
