Tag: आशा सेविकांच्या मानधनात वाढीसह २८ निर्णयांची खैराती !

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून पोलिस पाटील , आशा सेविकांच्या मानधनात वाढीसह २८ निर्णयांची खैराती !

मुंबई । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाकाच लावला आहे. राज्य मंंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्ब्ल २८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आशा स्वयंसेविका व पोलीस पाटलांचं मानधन…