आश्वी बु॥ येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्या हॉटेलवर आश्वी पोलिसांचा छापा !
आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु॥ येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्या हॉटेलवर आश्वी पोलिसांनी छापा टाकून रॉयल चॅलेज व देशी दारुच्या सुमारे 6610…
