Tag: उजनी सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ सुरू करून धोंडेवाडी

उजनी सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ सुरू करून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद येथील पाझर तलाव भरून द्या : विवेकभैय्या कोल्हे 

कोपरगाव । झुंजार गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेतून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचा…