Tag: एका बँकेच्या माजी चेअरमनला अटक !

अर्बन बँकेच्या 261 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची नाळ संगमनेरात , एका बँकेच्या माजी चेअरमनला अटक !

संगमनेर । झुंजार न्यूज अहमदनगर येथील अर्बन बँकेच्या 261 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची नाळ संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारी अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांच्याशी जोडली गेल्याने संगमनेर शहर…