एमबीएच्या 92 टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून नोकरी
120 पैकी 110 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड संगमनेर l झुंजार न्यूज मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणातील मानबिंदू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीए विभागातील 120 विद्यार्थ्यांपैकी…
