कर्डिले साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ; अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा; डॉ. सुजय विखे पाटील
राहुरीत कार्यकर्त्यांची भव्य बैठक; तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक राहुरी । झुंझार न्यूज राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला न्याय देण्याची संधी…
