केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ ” मिळणारा पुरस्कार हा अभिमास्पद : ना. विखे पाटील
राहता । झुंझार न्यूज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ ” मध्ये प्रथम क्रमांकांच्या मानाच्या पुरस्काराने केलेला गौरव अभिमास्पद असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या…
