कोल्हारमध्ये शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण; डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती कोल्हार । झुंझार न्यूज कोल्हार-भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार असून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती…
