कौठे कमळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह कर्मचार्यांच्या निवासस्थानाच्या इमारती करीता साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर : ना . विखे
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तसेच कर्मचार्यांच्या निवासस्थानाच्या इमारती करीता साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री ना…
