गुटख्यावरील छाप्याची बातमी छापणार्या पत्रकारला गुटका किंगकडून धमकीचा मेसेज !
संगमनेर । झुंजार न्यूज नुकतेच संगमनेर शहरातील तीन गुटख्याच्या ठिकाणांवर छापे पडून गुटखा जप्त करण्यात आला याबाबतची बातमी प्रकाशित करणार्या पत्रकार संपादक यांना फोनवरून मेसेज करून गुटखा किंगने धमकी दिली…
