Tag: गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार

गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण जाहीर होणार : डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डीतील खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा भाजप…