ग्रामस्थ पुरोहित सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा.
कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव येथील ग्रामस्थ पुरोहित व वेदशास्त्रसंपन्न गुरुजी सुरेश रंगनाथ जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवारी ब्राह्मण सभा मंगल कार्यालय (लक्ष्मीनगर) येथे असंख्य ब्रम्हवृंदांच्या उपस्थीतीत शास्त्रोक्त पद्धतीने साजरा…
