घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड दुर्दैवी — भास्करराव पानसरे
संगमनेर । झुंजार न्यूज आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुविधासाठी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले मात्र सध्या या रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी घेतली जात…
