चणेगाव बंधाऱ्यावर काळाचा घाला; तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सतीश वाणी यांचा मृतदेह आढळला!
कुटुंबीयांकडून पत्नी व सासरच्या मंडळींसह इतरांवर छळाचे आरोप; लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी आश्वी । झुंझार न्यूज झरेकाठी । झुंझार न्यूज चणेगाव येथील प्रवरा नदीवरील वसंत बंधाऱ्यात बुडालेल्या सतीश…
