चारा छावण्यांबाबत लवकर निर्णय व्हावा – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या पाठीशी ही उभे राहावे अहिल्यानगर । झुंझार न्यूज शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या…
