Tag: चार चाकी नवीन मॉडल साई चरणी दान अर्पण करणार !

महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी घेतले साईबाबाचे दर्शन !

शिर्डी । झुंजार न्यूज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी साई बाबा दर्शन घेतलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच आपलं नवीन चारचाकी वाहन बाजारात उतरवणार आहे. परंपरे प्रमाणे…