चिंचपुरच्या सरपंचपदी आ.थोरात गटाचे रामनाथ तांबे यांची निवड !
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर आ थोरात यांचे वर्चस्व असून .…
