जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मदत….
यशोधन कार्यालयाकडून संसार उपयोगी साहित्य व किराणा, भांडी यांची मदत संगमनेर l झुंजार न्यूज काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जांबूत येथील जळीत झालेल्या…
