टपाल खात्याची विश्वासार्हता अजुनही टिकुन- हेमंत खडाकीकर
कोपरगाव । झुंजार न्यूज जगातील १५१ देश जागतिक टपालदिन ५४ वर्षापासुन साजरा करतात. टपाल कार्यालय आणि जनता एक अतुट विश्वासाचे नाते असुन जागतिक टपाल सप्ताहानिमीत्त सर्व पोष्ट पदाधिकारी व कर्मचा-यांनी…
