अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देणारे एसएमबीटी हे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श मॉडेल – रॉनी स्क्रुवाला
टेलीहेल्थ सेवेचा शुभारंभ; एसएमबीटी हॉस्पिटल व स्वदेस फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम नाशिक । झुंझार न्यूज विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करताना आजही ग्रामीण आणि सुदूर भागात आरोग्याचे मोठे आव्हान आहे. अतिदुर्गम भागात…
