डॉ.जयश्रीताई थोरात यांना सत्कारातून मिळालेल्या 2500 वहयांचे विद्यार्थ्यांना वाटप
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद संगमनेर | झुंजार न्यूज कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी विविध कार्यक्रमातून होणाऱ्या आपल्या सत्कारात हार व बुके देण्याऐवजी वह्या देण्याच्या केलेल्या अहवानानंतर सत्कारातून मिळालेल्या सुमारे…
