डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द; ३ महिन्यात उभा राहणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा!
श्रीरामपूर । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी…
