तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे : पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : सभापती प्रा.राम शिंदे झरेकाठी । झुंझार न्यूज आजचा तरुण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत…
