तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा मंगळवार दि 3 सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य सत्कार सोहळा !
मुंबई l झुंजार न्यूज भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीयराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या मंगळवार दि.3…
