हार, तुरे, पुष्पगुच्छ फलेक्स यावर खर्च न करता गरजुंना शालेय साहित्यांचे वाटप करून वृक्षारोपणावर भर द्यावा-बिपीनदादा कोल्हे यांचे स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आवाहन.
कोपरगांव / झुंजार न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून आपण २१ जुन रोजी स्वतःच्या वाढदिवसाला हार, तुरे, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ सत्कार न स्विकारता त्या खर्चातील रक्कमेतून गोर गरीब हुशार होतकरू गरजवंत मुलांना…
