जन्मानंतर वडिलांनी स्वीकारण्यास नकार दिला. तर आईच्या प्रेमाने अभिनेता बनला , त्या अभिनेत्याचे आज देशात मोठे नाव !
मुंबई | झुंजार न्यूज सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यामाध्यमातून असंख्य गोष्टी समोर येत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील आपल्या…
