थोरात कारखाना 3200 रु. भाव जाहीर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न दीपावली निमित्त ऊस उत्पादकांना प्रति टन 200 रुपये मिळणार संगमनेर । झुंझार न्यूज यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.…
