दिवार पेंटीगच्या माध्यमातून, ‘एक बार फिरसे मोदी सरकार’ सौ विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ !
आश्वी | झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजने अंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दिवार पेंटीगच्या माध्यमातून, ‘एक बार फिरसे…
