Tag: दिव्यांग व्यक्तींना सहकार्य व सन्मान देणे गरजेचे -स्नेहलता कोल्हे

दिव्यांग व्यक्तींना सहकार्य व सन्मान देणे गरजेचे : स्नेहलता कोल्हे

कोपरगाव । झुंजार न्यूज दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दिव्यांग व्यक्तींना…