Tag: दीड महिन्यापासून शिंगणापुर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सेवा बंद

दीड महिन्यापासून शिंगणापुर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सेवा बंद 

कोपरगाव येथील शिंगणापूर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सुविधा बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा मनस्ताप होत आहे तेंव्हा ही सुविधा तात्काळ चालु करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सध्या डीजीटल इंडियाचा…