Tag: दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक

दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दूधाची भेसळ रोखण्यासाठी पथकाची स्थापना करणार पुणे : झुंजार न्यूज दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश…