दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसह रोजगार निर्मिती – आ. बाळासाहेब थोरात
46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज राजहंस दूध संघाने कायम दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. आगामी काळात कमी गाई मध्ये गुणवत्ता पूर्ण जास्त…
