देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ‘सेल्फी विथ व्होट स्पर्धा व मतदान स्पर्धा’ !
मताचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम शिर्डी । झुंजार न्यूज वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी ‘सेल्फी…
