देवावर श्रद्धा ठेवा परंतू अंधश्रद्धेला बळी पडू नका – सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️आश्वी खुर्द येथे साध्वी पुंजाआई पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह उत्साहात संपन्न आश्वी । झुंजार न्यूज महाराष्ट्र ही साधू संताची भुमी असून संतांचे पाऊल नगर जिल्ह्याला लाभल्यामुळे आपला जिल्हा भाग्यवान ठरला आहे.…
